7/12 सतबारा उतरारा महाराष्ट्र आवेदन में भारत में महाराष्ट्र राज्य के 7/12, 8 (ए), 6 आदि, कुल क्षेत्रफल, कुल मूल्यांकन मूल्य, कार्यकाल, भूमि, भूमि उपयोग, किसान का नाम, स्वामित्व विवरण और भोजा (ऋण) के बारे में जानकारी प्रदान की गई है ।
किसान, भूमि दलाल और खरीदार सर्वेक्षण संख्या, गांव, तालुका और जिले के नाम दर्ज करके भूमि का विवरण प्राप्त कर सकते हैं। पीडीएफ के रूप में सभी को बचाओ
सातबारा उतारा व जमीन मोजणी ---------------------------------------------------- आपल्यापैकी अनेकजण नोकरीधंद्यानिमित्ताने किंवा इतर काही कारणाने आपल्या मूळ गावापासून इतर ठिकाणी म्हणजे शहरात किंवा इतरत्र स्थायिक झालेले दिसतात. बर्याचदा त्या मूळ गावात आपल्या काही वडिलोपार्जित किंवा स्वकष्टार्जित मिळकती तसेच जमिनीदेखील असतात. आपल्या आजी-आजोबा,आई-वडिलांच्या पिढीला जमिनीसंदर्भातल्या थोड्यातरी कायदेशीर बाबी ते त्या गावच्या ठिकाणी राहात असल्याने माहीत असायच्या. आपल्या पिढीला मात्र गावापासून लांब राहील्यामुळे सातबाराचे उतारे,फेरफारपत्रक्,वारसाहक्क व त्याबद्दलचे कायदे इत्यादीविषयी फार माहिती असलेली दिसत नाही. तेव्हा आपण सातबारा उतारा या जमिनीसंदर्भात अत्यंत महत्वाच्या अशा उतार्याची माहिती करुन घेणार आहोत. आपल्या महाराष्ट्राची जिल्हे,तालुके,गावे,खेडी यात विभागणी झालेली आहे.यात जे जमिली आहे.यात जे जमिनीचे क्षेत्र आहे,या सर्व क्षेत्रात सर्वसाधारणपणे जे डोंगर, नदी,नाले व समुद्राच्या किनार्याच्या भरतीच्या खुणेपर्यंतचा जो भाग असतो तो शासकिय मालकीचा असतो. इतर राहिलेले जमिनीचे जे क्षेत्र असते त्यात शेतीसाठी वापरात असलेली जमिन,पडिक जमिन,माळरान जमिन,गावठाण अशा बर्याच प्रकारच्या जमिनीचा समावेश होतो.
विशेष वैशिष्ट्ये :- ------------------ और बहुत आसान भी उपयोग तेजी से लोड हो रहा है
७/१२ चा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. कारण हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो.महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र जमिन महसूल कायदा १९६६ अंतर्गत शेतजमिनींच्या हक्कांब ाबत विविध नोंदणी ठेवल्या जातात. यासाठी वेगवेगळी नोंदणीपुस्तके असतात(रजिस्टर बुक्स) या रजिस्टर मध्ये कुळांचे मालकी हक्क, शेतजमिनीचे हक्क, त्यातल्या पिकांचे हक्क यांचा समावेश असतो. तसेच यासोबत २१ वेगवेगळ्या प्रकार&2327;वेगळ्या प्रकारचे गावचे नमुने ठेवलेले असतात. यापैकी गावचा नमुना नं ७ आणि गावचा नमुना नं १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. #2350;्ह #2339;ूनत्या उता #2352;्याल #2360;ात #2360;ा #2348;ाराा&&z&zj;ासर>&&sायासबरा&ा&z&zj;ासा&;ासरा&z उत #2366;राअसेम #2361;णता&2340;त्&ा&&sअेते&2340;&त&ा&&sेता&2340;अेहण&2340;&2340;त&sेहण&2340;&
७/१२ उतारा काय दर्शवितो? प्रत्येक जमिनधारकास स्वत:कडे असलेली जमिन किती व कोणती हे सातबारा उतार्यावरून कळू शकते. गाव नमुना ७ हे अधिकारपत्रक आहे व गाव नमुना १२ हे पीकपाहणी पत्रक आहे.जमिन व महसूलाच्या व्यवस्थापनासाठी प्रत्येक गावच्या तलाठ्याकडे हे गाव नमुने असतात.
महत्वाचे :- ------------- सातबारा व मुल्यांकन माहिती ही महाराष्ट्र शासनाच्या संबंधीत विभागाच्या वेबसाईट्सवरीलच असून वापरामध्ये सुलभता आणण्यासाठी त्या वेबसाईटस् ची या ॲपमध्ये फक्त लिंक देण्यात आलेली आहे , याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये.
साबतारावेबसाई #2335;-सतबारा वेबसाइट http://mahabhulekh.maharashtra.gov.in
संस्करण इतिहास
- विवरण 7.0 पर तैनात 2016-09-13
- नई भूमि मापन (- सरकारी वेबसाइट भूमि से संबंधित प्रपत्रों के साथ नया ज्ञान केंद्र (बग फिक्सिंग,-,- सुपर फास्ट प्रदर्शन
कार्यक्रम विवरण
- कोटि: पढ़ाई > संदर्भ उपकरण
- प्रकाशक: MWorld
- लाइसेंस: मुफ्त
- मूल्य: N/A
- विवरण: 7.0
- मंच: android