Guess The Marathi Movie 1.2

लाइसेंस: मुफ्त ‎फ़ाइल आकार: 8.49 MB
‎उपयोगकर्ताओं की रेटिंग: 0.0/5 - ‎0 ‎वोट

करीबन Guess The Marathi Movie

मराठी चित्रपटसृष्टीवर आधारित पहिली गेम. या गेममध्ये तुम्हाला प्रत्येक लेवलसाठी वेगवेगळ्या मराठी चित्रपटांचे पोस्टर्स किंवा सीन दिले जातील; त्यावरून तुम्हाला तो कोणता मराठी चित्रपट आहे ते ओळखायचे आहे. चित्रपट ओळखल्यानंतर तुम्हाला त्या चित्रपटाचे नाव दिलेल्या शब्दांमधून तयार करायचे आहे. प्रत्येक लेवलमध्ये तुम्हाला १० मराठी चित्रपट ओळखायचे आहेत. सुरुवातीला, तुमच्या मदतीसाठी आम्ही ५ हिंट्स दिल्या आहेत आणि प्रत्येक लेवल पूर्ण केल्यानंतर तुम्हाला एक बोनस हिंट मिळेल. या गेममधे दिलेला एखादा चित्रपट तुम्हाला माहित नसेल तर तुम्ही तुमच्या मित्रांचीदेखील मदत घेऊ शकता. #2340;ुम्ही चि #2340;्रपटकोणत #2366;आहेहे बढ़ोतरी, फेसबुक और #2310;णि व्हाट्सएप वरदेखीललल #2357;िचा #2352;ूशकता; जर तुम्ही या गेममधील सर्व चित्रपट बरोबर ओळखले तर तुम्हाला "अभिजात मराठी प्रेक्षक" हे मानाचे प्रमाणपत्र मिळेल. हे मानाचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी; आपल्या मराठमोळ्या चित्रपटांवर आधारित पहिली गेम "गेस 67;त पहिली गेम "गेस द मराठी मूव्ही" नक्की डाउनलोड करा आणि खेळा.