Gurucharitra | गुरुचरित्र 2.1

लाइसेंस: मुफ्त ‎फ़ाइल आकार: 12.58 MB
‎उपयोगकर्ताओं की रेटिंग: 0.0/5 - ‎0 ‎वोट

करीबन Gurucharitra | गुरुचरित्र

पूरा गुरुचरित्र ऐप श्री गुरुचरित्र हा श्रीदत्तात्रेयाचे अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीनृसिंहसरस्वती यांच्याबद्दलचा अतिशय प्रासादिक असा मराठी भाषेंतील ग्रंथ आहे. इसवी सनाच्या १४व्या शतकात श्रीनृसिंह सरस्वती यांचे दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ श्रीगुरूंच्या शिष्यपरंपरेतील श्रीसरस्वती गंगाधर यांनी १५व्या शतकात लिहिला. अनेक प्रकारची संकटे तसेच प्रापंचिक अडचणी दूर व्हाव्यांत म्हणून पुष्कळ भक्तगण या ग्रंथाची पारायणे करतात. गुरुचरित्रा को श्री सरस्वती गंगाधर ने 15वीं शताब्दी में लिखा था। गुरुचरित श्री नृसिसारस्वती पर लिखा है- श्री दत्तात्रेय का अवतार (माना जाता है)। जय गुरु चरित्रा। जय दत्ता। जय दत्ता।